राजकारण्यांनी राजकारण केले तर ते ठीक आहे पण रिएलिटी शो च्या माध्यमातून ते घडणे सर्वथा अनुचित आहे. बरोबर लोकसंगीत सप्ताहाच्या आधी विकी कदमला पुन्हा आणले आणि काम झाले की त्यास काढून टाकले. हा ध्यास की धास्ती.सूर सात असतात त्यातल्या "नी" यांनी काढून टाकला.अन् कार्यक्रम मराठी चा असूनही हिंदी गायकीला वरचे स्थान दिले. एरवी तुम्ही सहा ठेवले हा सातवा सूर विकी कदमला ठेवले असते तर काय बिघडले असते