World tour episodes are so boring. Very disapointing. कार्यक्रम बघताना पहिल्यासारखे हसायला नाही येत. एकदम बकवास स्क्रिप्ट असतात. कुशल बद्रिके बाईच्या भुमीकेत कोमेडि कमी आणि किळसवाणा जास्त वाटतो. त्यापेक्षा तुमची पहिली onstage comedy च चांगलि होती. प्रेक्षकांची निराशा.