ह्या हरामी ला “छत्रपती शिवाजी महाराज कोण होते” असं शीर्षक द्यायला धाड भरली होती काय? एकेरी नाव घेतोय हा नामर्द कुठला. तुझा बाप होता शिवाजी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा असा एकेरी उल्लेख चालणार नाही❣️
पुस्तका विषयी: अभ्यासाशिवाय लिहिलेल पुस्तक आहे. काहीपण मुद्दे टाकलेत. फालतु पुस्तक. वाचवायचे असेल तर “श्रीमान योगी” वाचा.