खरच खूपच सुंदर आणि उत्तम प्रकारे सादर केलेला चित्रपट... अभिजीत देशपांडे आणि टीम तुमचे खरच खूप धन्यवाद.... आमच्या पीढीला डॉ. काशीनाथ घाणेकर जसेच्या तसे दाखवल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.. आम्हाला काशीनाथ घाणेकर माहितीच नव्हते.. आज तुमच्यामुळे तो सुवर्णकाळ आम्हाला अनुभवता आला.. Thank you so much for this... आणि सुबोध भावे HATS OF TO YOU... तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे.. तुम्ही अक्षरशः डॉ काशीनाथ घाणेकराना पुन्हा जीवंत केलत... तुमच्या आणि बाकी सर्व कलाकारांच्या अभिनय कौशल्याला माझा कोटी कोटी सलाम...!!!