हि मालिका १०० वर्षे मागे घेऊन चालली . फालतू मालिका मधली एक नंबर मालिका . काही लेखकाना काही सुचत नाही. म्हणून अश्या मालिका फालतू लिहितात. समाज बिघडविण्यासाठी एक नंबर सिरीयल आहे. लोकांमध्ये कलुषित वृत्ती जागी होण्यास ह्या मालिकांमुळे मदत होते. अश्या सिरीयल लोकांनी नाही बघितलेलं सर्वात चांगलं. फालतू लोंकासाठी फालतू सिरीयल