खूप अपेक्षा होत्या ह्या सीरियल कडून. पण खूपच वाईट पद्धतीने सादरीकरण केलंय ह्या सीरियल च. नवनाथ संप्रदायाचा काळ १३००/ १४०० चां काळ असावा. त्या काळा प्रमाणे वेश भूषा काय होती ह्याचा विचारच केला नाही. काहीही दाखवता आहेत. रामाचा अवतार treta युगात झाला होता. नवनाथ हे कलियुगाचया सुरुवातीला होते. कुठे कसलाही मेळ नाही. चमत्कार सुद्धा नीट दाखवता आले नाहीत. एव्हढी अस्त्र होती naththaan कडे ते दाखवणं अजिबात जमलं नाही. नुसते बाण सोडतात. नाथांनी सगळी अस्त्र भस्म हातात घेऊन सोडली. हातात धनुष्य बाण घेऊन नाहीं. असा उल्लेख ही नवनाथ भक्ती सार मध्ये नाही.
अजून काय चुका काढू. काहीही दाखवतात. खूप दुखः झालं हे पाहून.