Reviews and other content aren't verified by Google
कृपा करून दिपाच्या कॅरेक्टर वरुन तिच्या बाळावर आरोप करून तिला अगदी घराबाहेर जावे लागणार असं विचित्र एपिसोड दाखवू नका... कार्तिक चं पात्र समजदार आणि दिपावर प्रचंड विश्वास असणारं आहे ते तसंच असूदे.. please copy paste करू नका