हा चित्रपट म्हणजे आपल्या अवती भवतीचे जग विसरून, बालपणीच्या आठवणीत रममाण करणारा !!
सर्व पात्रांनी खूपच सुंदर अभिनय केला आहे,
शाळा चित्रपट निर्माण करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे सर्वांनी त्याचे हार्दीक अभिनंदन, खुप खुप शुभेच्छा
तुमच्या मुळे आम्हाला आमच्या बालपणात परत एकदा रममाण होता आले😘