ही मालिका लांबणाच्या प्रयत्नात. पोलीस आणि कोर्ट यांचा अपमान नकळतं झाला आहे. लोकांन पर्यंत चुकीचा संदेश जात आहे. एक माणूस एवढे गुन्हे करून सुद्धा. एवढा वाचला जातोय . हा चुकीचा संदेश संदेश जाऊन लोकांचा न्याय वरून विश्वास उडून जाईल. 🙏 plzzz stop it खूप जास्त ओव्हर होतय.