फर्जंद... कोंडाजी फर्जंद... 🚩🚩🚩
शिवकालीन इतिहास पडद्यावर जिवंत करणारा चित्रपट म्हणजे फर्जंद...
स्वराज्यासाठी रक्त सांडणारे, प्राणाची बाजी लावणारे फर्जंद सरदार आणि शिवरायांच्या शूर मावळ्यांची शौरगाथा सांगणारा चित्रपट म्हणजे फर्जंद...
फक्त ६० मावळे विरुद्ध अडीज हजार आदिलशाही सैन्य... अतिशय कमी युद्ध शस्त्र असताना देखील केवळ साडे तीन तासात पन्हाळा गड कसा जिंकला हे दाखवणारा चित्रपट म्हणजे फर्जंद...
रक्त सळसळवणारे उत्तम पार्श्वसंगीत, जबरदस्त संवाद...
फर्जंद... 🚩🚩🚩