चला हवा येऊ द्या या कार्यक्रमा बद्दल काय बोलावे, शब्द अपुरे पडतील , मराठी माणसांनी ज्याला मनात बसवलं आहे ज्या कार्यक्रमाची लोक आतुरता आणि आठवणीनि वाट बघतात असा हा मराठमोळा मंच, या प्रसंगी आपण समाजातील काही महत्वाच्या गोष्टींन विषयी उदा.जातीवाद,धर्मवाद,प्रांतवाद ,प्रेम विवाह समजतील जणांना जागृत करावे अशी इच्छा