अतिशय रटाळ बिनडोक मालिका
साने साहेब साधा वन रुम किचन फ्लॅट विकायचा झाला तरी रजिस्ट्रार ऑफिस जाऊन अॅग्रीमेंट रजिस्टर कराव लागत. विकणारा व खरेदी करणार्याच पॅन कार्ड आधार कार्ड बोटाचे ठसे वेब कॅम वर फोटो ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात
आणि इथे तुम्ही तर कमालच केली. कोण सोम्यागोम्या वाटेत राणा ला गाठतो एका कागदाच्या चिटोर्यावर राणाची सही काय घेतो आणि सगळा वाडा त्याच्या नावावर ट्रांस्फर.....वाह क्या बात है
शिक्षणमंत्री (माजी) ते सुद्धा काही विचार न वाडा सोडतात
तुम्ही प्रेक्षकांना निर्बुद्ध समजता का?
कोर्टात जामीन २० कोटी रुपये
इतकी मोठी जामिनाची रक्कम कुठे पाहिली तुम्ही
हा फालतू पणा बंद करा
झी मराठी च शी मराठी झालयं