या movie मूळ आपल्याला कळते की आपल्याला हे स्वतंत्र फुकट नाही भेटला . आपण मराठयांना खरंच सलाम केला पाहिजे.आणि movie मध्ये सगळया गोष्टी चांगल्या प्रकारे दाखवले आहे. या movie मूळ आमच्या उदगीर चा आम्हाला इतिहास कळला. सदाशिव भाऊ पेशवे यांनी लढाई खूप चातुर्य पणे लढली🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Jai shivray