ही सीरियल story खूपच लंबावत चाललेत .
कंटाळा येतो आता बघायला.. आधी चांगली इंटरेस्टिंग वाटायची.. खुप आवडायची मला पण ही सीरियल.. वेळ काढून बघायची मी तर.. सगळी स्टोरी किती slow दाखवतात.. दीपा आणि कार्तिक कधी मुलींसोबत एकत्र येतील.. काय माहित.. .. pakav वाटते आता... बघायला..