SAHKUTUMB SAHAPARIVAR is a very good serial.
अंजली ला सगळं आठवलं;
पण अंजी आणि पश्या या दोघांमधल गैरसमज दूर करून दोघांना एकत्र आणा राव आणि मालिकेला पुढे न्या; आणी एपिसोड 400 च्या नंतर सोमारपासून काहीतरी वेगळं दाखवा. या मालिकेचे 400 काय 4000 एपिसोड पूर्ण होयला पाहिजे.
Anji and Pashya are Very Nice Couple.
I THINK,
MAHARASHTRA's NO.1 SERIAL:-
SAHKUTUMB SAHAPARIVAR