अमोल सर,
तुमचे खूप खूप आभार की तुम्ही ह्या मालिकेद्वारे आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरा घरात पोहोचवला. मालिके मधल्या सर्व कलाकारांनी भूमिका खूप छान केली आहे. आम्ही रोज वाट बघतो 9pm ची. तुम्ही आमच्या देवाचा इतिहास दाखवता आहात.. खूप बर वाटले की आज पर्यंत ज्या लखलखीत पात्यावर धूळ साठली होती आज तेच पात तुमच्या सगळ्यांच्या मेहनती मुळे ते पुन्हा एकदा लखलखीत झाले आहे....
जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभू राजे!!!
हर हर महादेव.....! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩