मला एक प्रश्न आहे की जर राजेश आणि रेशम ग्रुप करतात किंवा त्यांच्याच मित्रांना ते सपोर्ट करतात. मग मला आश्चर्य वाटतं की हे कळत असूनही 'बिग बॉस त्यांना एकाच ग्रुप मध्ये का ठेवतात? हे चूकच आहे ना.. 30 व्या दिवशीचा भाग बघत असताना हेच कळत होतं की त्या दोन ग्रुप्स मध्ये विभागणी किती चुकीची होती. एका ग्रुप मध्ये 4 मुली म्हणजे आऊ धरून 4 आणि फक्त 2 मुले आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये 3 मुले त्यात तो आरदांड राजेश आणि त्याची हिरोईन आणि बाकी फक्त 2 मुली हे कितपत योग्य आहे. ह्याच्या सारखा मूर्ख पणा नाहीये असा वाटतं नाही का? तो घाणेरडा राजेश तोडाफोडीची भाषा करतो दादागिरी करतो त्याला घराबाहेर काढलं असताना परत घरी का आणलं? केवळ कार्यक्रमाचा TRP वाढवायचा म्हणून त्या दोघांचे एकत्र राहणं पाहायचे ह्याला फारसा अर्थ नाहीये। यात कुठेच fairgame नाहीये.