सर्व प्रथम मा.नागराज मंजुळे सरांचे व सोनी टीव्ही चॅनल मराठी यांचे अभिनंदन..! त्यांनी हा कार्यक्रम मराठीतून सुरू केला असल्यामुळे.
आम्हाला खूपच छान वाटतो हा कार्यक्रम. आम्ही नित्येनिमाने हा कार्यक्रम पाहतो.
आम्हाला पण या कार्यक्रम मध्ये सामील व्हायचे आहे. त्या साठी आम्हाला मार्गदर्शन करावे सर.
धन्यवाद..!
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत.!