राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय..