Reviews and other content aren't verified by Google
Hopeless अगदी घाण. म्हणजे लेखक ने मेंदू फेकून दिलाय आणि वेडाचे झटके येताना लिहिलेलं लेखन आहे
Aggabai Sasubai
Review·4y
More options
या सिरीयल ला 1 रेटिंग मिळायची पण लायकी नाही. सगळे फालतू लेखक आणि अभिनेते घाणेरड्या लेखन व अभिनयाचे उत्तम उदाहरण आहेत. Senseless आहे सगळं..... 1 स्टार दिल्याशिवाय पोस्ट होत नाही म्हणून 1 स्टार देतो आहे....