कथा वाटेल तशी वळवू नका.जरा तरी लाॅजिक वापरा.अनेकदा धोका देणार्या आणि राधेच्या वडिलांना पोलीस केस मधे अडकवणार्या दिपिकेसाठी यांचीच बायको आणि वहिनी फराळ ,केवळ पैशाच्या मोहाने करणे शक्य आहे का?
अतिशय सत्शील व सुसंस्कृत असे हे जोडपे दाखवताना घटना चुकीची आहे.