कथा चांगली आहे. मच्छिंद्रनाछांचे काम चांगले आहे. एकच गोष्ट खटकते ती म्हणजे कॅमेरा फिरवण्यात अर्धा वेळ जातो. त्यामुळे fast forward करावेसे वाटते. स्त्री राज्याचा कंटाळा आला. इतर नाथांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे
खुपच स्लो आहे, असच राहिलं तर कोणी बघणार नाही