Reviews and other content aren't verified by Google
23 /०७/२०२०तारखेचा एपिसोड मधील रामचंद्र ला या जेलमध्ये त्याला पकडण्यात आला आहे त्या जेलमधल्या फरशी आत्ताच्या काळातील दिसत आहे कृपया या गोष्टीवर लक्ष द्या पण बाकी सगळ सोडलं तर हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांना आवडतो