Reviews and other content aren't verified by Google
आता संपवा न हो सीरियल. किती खेचाल एखाद्या गोष्टीला? बस झालं नं की आता. आणिक एक गोष्ट. एक जण इतका षडयंत्रकारी आणि पाताळयंत्री; आणि दूसरा इतका मूर्ख. भोळी भोळी महणून तुम्ही राधिका ला मूर्ख सिद्ध करताय. तुम्ही पाहिलीय का हो इतकी मूर्ख बिझनेस वुमन?
Majhya Navaryachi Bayko
Review·5y
More options
सीरियल मधे सर्व अभिनेत्यांनी आपापल्या भूमिके बरोबर न्याय केला आहे. एकूण सीरियल छान आहे. परंतु जालिंदर ची दर थोड्या वेळाने बोट सूंघायची सवय थोडी 'अन नॅचुरल' वाटते. त्या ऐवजी दुसरी कुठली तरी सवय दाखवता आली असती.