आज शेमारूचॅनेल वर हा सिनेमा पाहिला
अरुण नलावडे काका आणि संजय खापरे यांच्या मुळे छान काहीतरी नवीन बघायला मिळेल या अपेक्षेने बसलो होतो पण छे इतका वाह्यात अभिनय केला आहे त्या दोन्ही नवीन स्वप्नील काले आणि गिरीजा प्रभूने यांच्या पेक्षा बालनाट्यातली मुलेच सहज सुंदर अभिनय करतात
कथा पटकथा दिग्दर्शन इतका खालचा दर्जाचे आहे
तुम्हाला लाज वाटली पाहिजे मराठी सिनेमाला अशा फडतूस सादरीकरण करून उच्च पातळीवर न्यायचं आहे
प्रेक्षकांना हे बघायला तीनशे रुपये खर्च करून मल्टिप्लेक्स मधे बोलवणार??
मला लिट्रली चक्कर आली होती त्यांचा फडतूस अभिनय बघून...कधी रस्त्यावर भेटू नका नाहीतर उगाच अपमान करेन