इफ्ति़कार इमाम सिद्दिकी यांच्या शब्दांत *मोगले आझ़म* बद्दल...
जिंदगी के इस सफर में
सैंकडो चेहरे मिले,
दिलकशी उनकी अलग
पैकरा तेरा अपनी जगह!
(आयुष्याच्या या प्रवासात शेकडो माणसं भेटली,(शेकडो चित्रपट पाहिले... चांगले) त्यांचं सौंदर्य एकाजागी पण तुझं महत्व (मोगले आझ़म) दुसऱ्या जागी
खूपच छान!