माझ्या मिस्टरआना पॅरॅलीस झाला होता पाच वर्षांपूर्वी तेंव्हा खरोखर तूमच्या सिरीयल मुळेच ते सर्व दुःख विसरून मनापासून हसत होते आणि तुमच्या मुळेच ते लवकर बरे होण्यास मदत झाली त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे लक्ष लक्षआभार मानत आहे आणि तुम्ही सर्व जण खूप छान आहात असेच सर्वाना हसवत राहा We love you so much