चला हवा येवु द्या खूप मस्त कार्यक्रम आहे,,,मराठी माणसाची जान आहे,,,ज्या कोणाला दुःख असेल त्याने हा कार्यक्रम बघून त्याच दुःख खरच दूर होईल,,,नकारार्थी मत देणारे कपिल शर्मा चे फॅन असतील बहुतेक pubg lover)😀😀😀1 एपिसोड पासुन सगळे एपिसोड बघितलेत मी,,,सर्वच खूप छान आहेत आणि या पुढे हि खूप छान असतील,,,सगळे च खूप मन लावून काम करतात,, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌