सध्या मालिकेत जे वळण दाखवले आहे ते अत्यंत खेद जनक आहे असे मला वाटते
अभि अनघाशी साखरपुडा अर्ध्या वर सोडून जाऊन अंकिता शी लग्न करून येतो ते अत्यंत खेदजनक आहे.
एखाद्या स्त्रीला लग्नाच स्वप्न दाखवून नंतर तिची फसवणूक आहे ही
त्यामुळे समाजाला चुकीचा मेसेज दिला जातो.
हे संपूर्णपणे चुकीचे व निंदनीय आहे.
मी माझा विचार मांडला जर माझी काही चूक झाली असेल तर क्षमस्व