खूप छान मूव्ही आहे.गरीब कुटुंबातील मुलांना जर प्रेरणा मिळाली तर ते काय करू शकतात हे या सिनेमात पाहायला मिळते.तसेच आनंद कुमार सरांचे अतिशय महत्वपूर्ण कार्य यामुळे जगासमोर आले आहे.आपल्या देशातील सर्वांनी सहकुटुंब पहावा असा हा सिनेमा आहे.आजच्या मोबाईल मध्ये अडकलेल्या मुलांना यातून नक्कीच अभ्यास करण्याची ,नवीन काहीतरी चांगले करून दाखवण्याची उर्जा मिळेल.या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा.