छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित चित्रपट आज, १०/०१/२०२० रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. आपण सर्वांनी आवर्जून तानाजी मालुसरे यांचा चित्रपट पाहायला जा. तानाजी मालुसरे हे फक्त ह्या राज्याचे म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, ते लढले होते तर आपल्याच हिंदवी स्वराज्यासाठी... हिंदुस्तानासाठी..!!🚩🚩
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩