प्रिय मेघास ,
मेघा, आज पुन्हा BBM पहावासा वाटला फक्त तुम्हांमुळे ,गेले ३ महिने मी TV फक्त तुम्हांमुळे पाहायचा. तुमचे ते पहिले INTRODUCTION तिचेच मला खूप रडू आलं. या अगोदर आम्ही तुम्हाला ओळखतं नव्हतो BBM मध्ये आम्ही ओळखायला लागलो. तुम्हांला भेटण्याची खूप वाट पाहत होतो पण, BB ने मॉल टास्क केला नाही.बरंच काही आहे बोलण्यासारखं पण एक तुमच्या WINNING मध्ये तुमच्या साक्षीचा उत्साह आणि BONDING मन भरून आलं. लोकुर यांचा MASSAGE डिलिव्हरी किती IMPORTANT होता जसं PREDICTION OF CLIMAX. अखेरीस तुमच्या ज्या स्वप्नाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आला एव्हडी EXITMENT माझ्या आयुष्यात कधी नाही झाली. योगायोग आला तर भेट होईलच.. BEST OF LUCK..
-#OneDieHeatMDFan