Reviews and other content aren't verified by Google
एक अतिशय सुंदर सिनेमा,मराठी सिनेमाच्या कक्षा रुंदवणारा अविस्मरणीय चित्रपट
Baba
Review·5y
More options
अप्रतिम ,आजच्या युगातील सिनेमा,जुन्या तसेच नव्या पिढीच्या सर्वांनी बघावा,hitech मराठी सिनेमा,मस्त.
Take Care Good Night
1 like
Review·6y
More options
अप्रतिम सिनेमा,टुकार हिंदी सिनेमा डोक्यावर घेणाऱ्या मराठी माणसे आता तरी जागे व्हा,बघा आपल्या राजांचा,मावळ्यांनी केलेला पराक्रम, धन्य ते शिवराय,धन्य ते निस्वार्थी मावळे.farzand एक उत्तम सिनेमा आहे.