ह्यो रावण हाई की द्राक्षांचा घड. महा पंडित, चार वेद, सहा शस्त्रे, अठरा पुराणांचा न्याता, रुद्र विणेचा संशोधक. संध्याकाळी पाठ करायचे शिव तांडव स्तोत्र ज्याने रचिले त्याचा अपमान. Why I am supporting Ravan? रावण कुंभकर्ण हे हरी चे द्वारपाल जय विजय, त्यांचा मोक्ष हा परम हेतू. राग तेव्हा आला जेव्हा आंजेनय चा पात्र तोंडात हवा भरून समोर येतो. इंद्रजित एक टैटू आर्टिस्ट वाटतो. कानन कुंडल कंठहार हा माझ्या मारुती राया वर दिसलाच नाही. बाकी प्रभू श्री रामा ची इच्छा. जय श्री राम🙏