मी मराठी आहे ,मी क्षत्रिय आहे.शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्ल मला विशेष आदर आहे.ज्यांचेमुळे हे हिंदू राज्य टीकले ,विस्तारले त्यांचेवर कुणाची मदत नघेता स्वबळावर श्री .अमोल कोल्हेंनी न भूतो न भविष्यती अशी "स्वराज्य रक्षक संभाजी "ही मालीका झी मराठीवर सादर केली व करीत आहेत.पुढच्या पिढीला ही ऐतिहासिक मालीका पुढच्या पिढीला फार मार्ग दर्शकआहे .अमोल कोल्हेंच काम अप्रतिम आहे.तशी सर्वांचीच काम चांगली आहेत. ब-याच काळाने अशी ऐतिहासीक मालीका पाहावयास मिळते.