Reviews and other content aren't verified by Google
अतिशय सुंदर कथानक आहे. समाजात अशी गोष्टी रुजविणे कठीण आहे कारण लोकांची मानसिकता तयार नसते. प्रेम असे भाव आहेत की त्याला वयाची मर्यादा नसते. हेच इथे दाखविण्यात आले आहे. तसेच विचार व ह्रदयातून झालेले प्रेम हे नक्कीच एक वेगळीच उंची गाठते.