खुप सुंदर सीरियल बनवली आहे .. डोणी कुट्टुंब खुप सुंदर डाकवळे आहे ... माझ्या नुसार ओम हा मराठी इंडस्ट्री मधला दुसरं स्वप्नील जोशी असेल.
फक्त कास्टिंग मेकअपवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण एकछ एपिसोडमा ओमchi hair style वेगवेगळे डाकावळे आहे.(kabhi hair cut kabhi lambe hair o b ek hi episode me )
Best of luck for future episodes
.. सुरक्षित रहा निरोगी रहा ...