Reviews and other content aren't verified by Google
The great movie I ever seen👌👌👌👌
Khuda Haafiz
Review·4y
More options
छान सिनेमा आहे . मनोरंजनाची १००% गरेनटी. मध्ये थोडा slow ahe. पण मस्त आहे. घरात सगळ्यांनी एकात्र बघायला खूप मजा येईल. फार कमी सिनेमे असे मराठीत आहेत. मस्त स्टोरी आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌