Reviews and other content aren't verified by Google
Most stupid writing and direction. कुठल्या जगात राहतात. ३५ करोड cash.. शाळकरी मुलं सुद्धा जास्त चांगली गोष्ट screen play लिहीतात हल्ली. हे सगळे डोक्यावर पडले आहेत आणि प्रेक्षक मूर्ख आहेत असं वाटतं यांना. कधी सुधारणार मराठी मालिका?