रेशम ला बोलण्याचे भान नाही. तिच्या तोंडी नेहमी एक एरोगंत दिसला. तिला स्वतःला काय समजते ? आऊ सारख्या आऊ वयानी मोठ्या असून बिगबॉस ना महेशजी किवा महेश सर मानानी बोलावतात आणि रेशम महेश तू तू करून वाईट सवय आहे. रेशम ने बिगबॉस बरोबर काम केलं असतील पण येथे माहेशजी बिग्बॉस आहेत ते रेशम ला कळायला हवे. दुसरी गोष्ट मन्झे रेशम राजेश गेल्या पासून एक बदला घेण्याच्या निमित्ताने खेळते. तिला बुगबॉस मध्ये राहीचा अधिकार नाही. तिच्या मुळेच बीगबॉस च्या घरात ग्रुप अजून चालू आहे. त्या मुळे bigboss च्यां घरात भांडण होतात.