सर्वांगसुंदर चित्रपट. अतीशय अप्रतीम कथा, आत्यंतीक अनुरूप आणि कथेचे मर्म उलगडणारे गाण्याचे बोल, एकूण एक कलाकारांचा मनःपूर्वक/कथेत सरमिसळून केलेला उत्तम अभिनय आणि अर्थातच अतीशय प्रभावी/ अचूक दिग्दर्शन. अहाहा!!! सौंदर्य सौंदर्य म्हणजे काय तर जैत-रे-जैत.