एका घरा मधे किती कलेश असतो,लगना नतंर देखील दुसर्या पुरूष सोबत मैत्री करून सगळ्यांन समोर जाहिर करायचे,आणी विशेष म्हणजे मुले देखील अशा वागण्याला सात देतात,मुले बापाचा विरूध जाऊन त्यांच्या आई चा मित्राला आपले समजून वावरतात आणि स्वताचा बापाचा तिरस्कार करतात,जर आताचा नव्या पिढीला असे विचाश्र दिलज तर भविष्य काय असु शकते, serial बनवायची म्हणून कही कराचे का ? सामान्य वर्गातील लोक हे पाहतात आणी काय विचार घेणार काय शिकवन घेणार,5 स्टार rating दिल्या शिवाय कंमेन्ट पण पोस्ट होत नाही,