हा एक चित्रपट आहे जो आपल्याला विचार करायला लावतो, अगदी मी माझ्या आयुष्यात अशा गोष्टी केल्या आहेत,मी अनुकूलता केली आहे, कारण प्रत्येकजण ते करतो आणि मी एकटाच प्रामाणिकपणे कायद्याचे पालन केले तर त्यात फारसा फरक होणार नाही हा विचार मी देखील केला आहे हे खरं.....