ही सीरियल दिवसेंदिवस कंटाळवाणी होत चालली आहे. काहीही आणि कसेही करून एपिसोड वाढवण्यासाठी story गोलगोल फिरवत असून ,अजून थोड्याच दिवसात दिशाहीन होऊन ती बाकीच्या मराठी सीरियल प्रमाणे गुंडाळून टाकावी लागेल असे दिसतंय. ह्या सीरियल चा पीक येऊन गेला आहे आणि उतरत्या मार्गाला लागली आहे.