या सिनेमा मध्ये सर्व सादरीकरण अतिशय योग्य आणि अप्रतिम सुरेख दर्शवले.. येत्या नवीन पिढीला एक चांगला संदेश आणि प्रेरणा मिळाली..बगताना आंगवर काटा आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही..सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार..सर्व टीम ला मानाचा मुजरा.. जय शुर वीर कोंडाजी फर्जंद..
🤝🤝🙏🙏⛳⛳🚩🚩👍👍