मला अस वाटत की,सुशांत जे पुष्करला म्हणतो की तो घरात दादागिरी करतो ते साफ खोट आहे .त्याउलट सुशांतच घरात दादागिरी करतो,छोट्या छोट्या गोष्टींवरन चिडतो आणि मला आवडेल जर तो या खेळातून बाद झाला तर, आणि आस्तादचं सांगायच तर तो सुद्धा खूप चिडचिड करतो घरात, सगळ्यांवर हिंसा करतो.जुई जे म्हणते कि सई कार्य संपल्यावरसुद्धा चेहऱ्यावर एक खुन्नस घेऊन वावरते ते खुप चुकिचं आहे.उलट तिच फार खुन्नस घेऊन वावरते नेहमी तीच्या त्या खुन्नस शब्दाचा भयंकर कंटाळा आलाय.
पुष्करच्या भोळेपणाचा सगळेच फार गैरोपयोग करून घेतात आणि सगळ्यांना जो गैरसमज झालाय कि भूषण फार चांगला आहे मला नाही वाटत तस तो तर घरातला सगळ्यात मोठ्ठा डबल ढोल आहे .सुरूवातीपासुन घरात जे दोन विभाग झालेत ते लवकरात लवकर एक झाले पाहीजे.साधारणतः घर त्यालाच म्हणतात जिथे प्रेम,आदर ,विश्वास असतो, जिथे लोक मायेने वात्सल्य करतात. सई जे इतके दिवस कंबरेचं दुखण कवटाळुन बसलेय तर तिने कणखर,ठाम आणि मजबूत होऊन खेळली पाहीजे आणि घरातल्या कामांना हातभार लावायला हवा.बाकी हा कार्यक्रम खुप छान आहे कारण जे लोक आपल्या चाहत्यांसमोर चांगुलपणाचा मुखवटा घालून वावरतात त्यांच खर रूप हळुहळू जगासमोर येवु लागलाय.