डाव्या विचारसरणीच्या फेक सेक्युलर लोकांच्या कार्याला प्रतिक्रिया म्हणून आता उजव्या विचारसरणीचे लोक त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायला लागले म्हणून डाव्या फुरोगामी लोकांची हातभर फाटली आहे म्हणून असले उपद्व्याप करत आहेत, बाकी काही नाही.
फक्त हिंदू धर्माच्या संस्कृती वर सणांवर रीतिरिवाज वर देवी देवतांवर टीका करायची आणि मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध धर्माच्या बाबतीत मूग गिळून बसायचे असे धंदे डावे विचारसरणी चे लोक गेले 75 वर्षे बिनभोभाट करत होते, आता त्यांचे धंदे लोकांसमोर आणले जात आहेत म्हणून असली पुस्तके प्रकाशित केली जात आहेत
लोक आता जागृत झाले आहेत, तुम्ही बहुसंख्यांना आता मूर्खात काढू शकत नाहीत