जय भवानी ...
जय शिवाजी ...
फर्जंद मुव्हिच्या टिम ला माझा
मानाचा मुजरा ...
आंगावरती शहारे आननारा असा हा
चित्रपट आहे. खरच आपण गड/किल्ले
फक्त शब्द काढू शक्यतो पण शिवाजी महाराजांचे
मावळ्यांची जिद्द त्या काळात कशी आसेल याची कल्पना सुध्दाआपण करु शकत नाही.
कृपया सर्व मित्र परीवार हा चित्रपट जरुर पहावा ही
माझी विनंती नम्र ...