Such a pathetic daily soap, exposing it's watchers to sick and senseless drama!
ह्या मालिका बनवऱ्यांना जरा सुद्धा कष्ट घेऊन चांगला आणि अर्थ पूर्ण मालिका बनवायची इच्छा नाही असं वाटतं! एक बाई काळ्या रंगा चा इतका द्वेष करते कि ती स्वतःच्या मुला ला पण बाप होणार म्हणून अभिनंदन करत नाही किंवा एक बाई प्रेग्नन्सि चं नाटक करते आहे! काय अर्थ आहे का ह्याला? हि आपली संस्कृती आहे का? काही तरी चांगला बनवा, लोकांन जरा स्टॅंडर्ड शो दाखवा, किती वर्ष हेच विकृत स्टोरी चे मालिका दाखवनार आणि लोकांच्या मनावर काही तरी घाणेरडे विचार बिम्बवनार् ! देव तुम्हाला खरंच बुद्धी देवो!