डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मालिका ही खूप छान प्रकारे दर्शविलेली आहे. त्यामध्ये एक्टिंग ही खूप छान केलेली आहे. आणि खूप काही चांगल्या गोष्टी सांगितलेले आहेत. खरच मी स्टार प्रवाह हे चायनल याच मालिकेसाठी बघण्यासाठी चालू केला. पण नंतर समजलं की त्याच्यावर अजून खूप काही चांगले मालिका आहेत. धन्यवाद स्टार प्रवाह तुम्ही ही मालिका आम्हाला दाखवल्याबद्दल ✌🏻✌🏻